Breaking News
Loading...
Saturday, 11 October 2008

Info Post
तुझ्या सोबत चालल्या किनारी
पाउल खुणा पुसतात सगारालाटा
पक्षी घेतात गगणी उतुंग भरारी
दोघांच्या तरी आहे एकच वाटा

तुझ्या सोबत चालल्या किनारी
तुला विसरण्याची सवय लावतो आता
एकटाच लढतो या वदलाशी
तु नहीं सोबत हरतो आता

तुझ्या सोबत चालल्या किनारी
प्रीतिची नाहि गाणी आता
तु दिलेल्या आठवणी
इन्द्रधानुषायत रंगवतो आता

तुझ्या सोबत चालल्या किनारी
नाहि पुनवेची रात्र आता
आकाशात नहीं चांदण्या
चद्रशी खेलायाला आता

तुझ्या सोबत चालल्या किनारी
एकट्याच पाउल खुणा आता
फुलंचा वास ह्रुदयात आहे आजुन
सहवास संपला तरी आता

तुझ्या सोबत चालल्या किनारी
झाल्या शांत सगारालाटा आता
संध्याकाल तुझ्या विना झाल्यावर
सागरात लागली आग अता ....

0 comments:

Post a Comment