Breaking News
Loading...
Monday, 13 October 2008

Info Post


एकदा एक मुलगी रक्शाबंधनच्या दिवशी राखी घेउन आली...
मि College कट्टयावर बसलो होतो,
ति माझ्याकडे आली आणि मला म्हणाली हात पुढॆ कर, मला राखीबांधायची आहे तुला ,
मी म्हणालो मुळीच नाही.
ति म्हणाली काय झालं ? काय झालं ? काय Problem आहे ?
मी म्हणालो वा! ग वा! शहाणीच आहेस की, उद्या मी मगंसुञ आणतो, तु घेशील का बांधुन ?
ती काही न बोलता, सरल गप्प निघुन गेली ...........

0 comments:

Post a Comment