Breaking News
Loading...
Saturday, 11 October 2008

Info Post
तु अशीच खिडकित
उभी रहायची
बघुन माझ्या कड़े
वेड लाउन निघून जायची

नजरेन सारकही
सांगुन जायची
न सांगितल्या सारख
सोंग आनायाची

झाडा मागुन पहाणे
आता कळले आहे
माला हे तुझे खेळवने
समजते आहे

एका ठिकाणी असे
तुझे दोन रुपे
परक्याना दिसे
आपल्याना लपे

तुझ्या विषयी असेल
हा माझा समज
नहीं जुळवता आले
हे प्रेमाचे यमक

0 comments:

Post a Comment