Breaking News
Loading...
Saturday, 11 October 2008

Info Post
तुच.....

तुच सुरुवातही,
अंतही तुच

दरम्यान आयुष्यात,
श्वासही तुच

सुर्योदयही तुच,
तुच सुर्यास्तही

झोपेत वा जागेपणी,
हालचालही तुच

काही असणेही तुच,
तुच काही नसणेही

असण्या-नसण्या व्यतिरिक्त,
काही उरेले,तेही तुच

0 comments:

Post a Comment