Breaking News
Loading...
Monday, 28 December 2009

Info Post


घालताना गळ्यात तिच्या पुष्पहार...
वाटू लागला हाराचा पण भार
मग विचार करून सारासार
आठवून लग्नाचे सुविचार
आदर्श पतीचे शिष्टाचार
मग पुन्हा एकदा फेरविचार
शेवटी प्रयत्न केले फार
सोसून लग्नकल्पनांचे वार
करून संभ्रम सारे पार
उघडून उदार मनाचे दार
मनात हसून हळुवार
घातला गळ्यात तिच्या मी पुष्पहार
"अन झालो लग्ननौकेवर मी स्वार"...

0 comments:

Post a Comment