Breaking News
Loading...
Monday, 26 January 2009

Info Post


तुला हरवून मला कधी जिंकताच येणार नाही
माज्या आयुष्यातील तुज स्थान कधी दाखवताच येणार नाही
फक्त मैत्री म्हणुन,ही भावना सांगताच येणार नाही
...पण खरच तू हरताना मला कधी जिंकताच येणार नाही

तुज्या श्वासातच माजा श्वास होता
तुज्या आठवणीत ही माजा सहवास होता...
पण...नित्य तुला स्वप्नात भेटन, हा भास म्हणताच येणार नाही...
...तू हरताना मला कधी जिंकताच येणार नाही...

आठवतय...?... त्या धुंद पावसात...
.................त्या मधुर दिवसांत...
...............तू मला न्याहालताना...
मला पाहणारी ती नजर, मला शोधताच येणार नाही...

माज्या प्रेमात तू स्वताला पाडताना...
भरदिवसा माजे भास होताना...
माज तुज्या प्रेमात पढ़न, हा काही निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही

तुज्या विरहात , मी होते तुज्याचसोबत...
तुज्या भावना माज्यामधेच फुलवत...
आयुष्यात तुला हरवून मला कधी जिन्कताच येऊ नये म्हणुन...
...आज मी स्वताला हरवलय... तुज्यातच...
...स्वताला अर्पण केलय...फक्त तुज्यातच...

0 comments:

Post a Comment