Breaking News
Loading...
Monday, 13 February 2012
no image

कळेच ना कधी कधी कशास नाव काय ते अबोल राहिल्यावारी असेच हेच व्हायचे..... शब्द राहता मुकेच मौन सांगे काय ते मौन ना कळेल तर हेच असेच व्हायचे......

Saturday, 4 February 2012
no image

अधिकच दुधाळ आहेत आज,चंद्र आणि तारे.. बागडताहेत ते परिचित घुबड आणि वटवाघळे.. आज काहीतरी घडलय हे नक्की.. का अधिकच गहिरा होतोय आज अंधार.. वाजते...

Wednesday, 25 January 2012
no image

एक विनंती आहे... दूरच जायचे असेल तर...  जवळच येऊ नको...! busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर ... वेळच देऊ नको...! एक विनंती आहे... साथ सोडुन जा...

Saturday, 21 January 2012
no image

हे तरुण रात्री तुला पाहुदे मन भरूनी आज, काय माहित कोण जाणे उद्या कोणी पाहिला? तू उधळ गं तुझे रंग आकाश भरून साठवू दे आजच ते ही डोळ्यां...

Saturday, 31 December 2011
no image

नववर्षाच्या नव्या कल्पना घेऊन आले वर्ष नवे करुया साकार स्वप्न आपुले आपल्या जे हवे हवे तरुणाईचे दिवस असती फुलायचे हसायचे संगणकाचे घेऊन शिक्षण...

Thursday, 29 December 2011
no image

कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं माणसाच आयुष्य हे असच असतं बाकी काहीही हरवलं तरी...

Wednesday, 28 December 2011
no image

हेच ते वय असतं, जिथे कुणाचं भय नसतं. स्वप्नातली वाट ही मोकळी असते आणि कल्पनाही असते स्वस्त. नको असतात उंच शिखर, छोटंसं टेकाड पुरे...