थांब थांब सखे तु जाऊ नकोस आलीस तु मनात कोरते तुला ह्रुदयात शब्दात गुंफ़ते कागदावर उतरवते थांब थांब सखे तु जाऊ नकोस थांब थांब सखे तु रुसु नकोस...
सजली सखी
Info Post
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल