आभाळ होउन बरसला, त्याने वर्षाव प्रेमाचा केला, माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला! अपूर्व सुख लाभले, चांदण्यात घेउन गेला, माझी न राहिले मी, ...
मधुबन ..........
Info Post
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल