मी कोण? मी एक थेंब....... जीवनाच्या पावसाबरोबर येणारा......... आयुष्याच्या पानावर विसावणारा............ काही क्षण विसावून ओघळून जाणारा.........
मी कोण?
Info Post
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल