कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण तरीही डोळे भरतातच ना? "अपेक्षाच करू नये अश्या" पण अपेक्षा तरीही उरताताच ना? सगळ्या हाती उरायचे शुन्यच...
पण जीव तरीही जडतातच ना?
Info Post
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल