आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते..... तिची हक़ म्हणजे मन हराव्नरी असते...... तिची प्रेमळ बोली मनाला जिंकणारी असते..... आई म्हणजे आई असते...
आई म्हणजे आई असते
Info Post
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल
आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते..... तिची हक़ म्हणजे मन हराव्नरी असते...... तिची प्रेमळ बोली मनाला जिंकणारी असते..... आई म्हणजे आई असते...
आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत आई म्हणज...