पावसाची गुज, पाखरांची कुजबुज, का ऐकू येत नाही, सावलीची अलगुज...... रिता आहे वारा, गंध वेडा तो नाही, सुर तेच तरीही, रस रंगला नाही.... आस तुझी...
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल
पावसाची गुज, पाखरांची कुजबुज, का ऐकू येत नाही, सावलीची अलगुज...... रिता आहे वारा, गंध वेडा तो नाही, सुर तेच तरीही, रस रंगला नाही.... आस तुझी...
एसटी दिसली;धावत आला सुबक-ठेंगणी शोधुन बसला एसटी सुटली,धक्का बसला 'सॉरी' म्हणुनी निकट सरकला त्या स्पर्षाने गंधित झाला 'सरका ति...
बायको उठली;बरणी फुटली नवरा म्हणतो,'बावळट कुठली गरज वाटता मीच उठावे सगळी कामे करत सुटावे तुम्ही मात्र झोपून राहावे आत्ताच कशी मग झोप तुट...
रात्र बरीच झाली होती पौसही कोसळत होता झालो क्षणातच एकरूप आम्ही कोसळ णा र्या त्या चिंब पावसात ... खुप समजावले मी तिला नको भिज...
हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो I समजत नाही मी घडलो की बिघडलो I I तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो I पैसा हीच सक्ती समजून इश्वरभक्ती...
आठवण .........! प्राजक्ताचा मंद सुवास घेता तुझी आठवण ....... दवबिंदुचे सौंदर्य बघता तुझी आठवण ....... पारव्याचे मधुर स्वर ऐकता तुझ...