Breaking News
Loading...
Tuesday, 8 September 2009
no image

मावळून आले जग आता ध्यास काळोखाचा अढी टांगल्या कंदीलास आधार ना कुणाचा || सहज वळुनी रात्र घरात हलकेच शिरते मिट्ट दाटल्या तिमिरात वेगळेच हिव ...

Tuesday, 1 September 2009
no image

खिडकी पाशी उभी राहून .. आकाशातले चित्र विचित्र तुकडे न्याहालताना जाणीव होते .....हातुन काहीतरी निसटत चालल्याची माझ्या वाट्याला आलेल्या मानास...

Sunday, 30 August 2009
no image

मोगराच तो .... त्याचा गंध दरवळणारच... दरवळणारा गंध धुंदही करणारच .... काय सुगंधी होते ते दिवस त्या मोगरयाने नटलेली सुगंधी मी अन् त्या सुगं...

no image

Info Post

आठवतात तुला ती .. झुल्यावरची गाणी.. आपल्या आवडत्या नदीचं.. झुळझुळतं पाणी .. तो गार शांत वारा.. आणि त्यावर चांदण्याचा पहारा.. नदीतलं चंद्रा...

Wednesday, 19 August 2009
no image

काय सांगु यार हो असा सजुन येतो मोगरा बहरतो माझ्या मनी अन् त्रास देतो मोगरा तेंव्हाची साथ आहे जेंव्हा हाती माळला मोगरा मादक मंद सुरेखीत कमनिय...

no image

जळणारी वात अशीच रात्रभर जळत राहिली .. तेल संपणार नव्हतचं .. अगदी काठोकाठ भरलेल्या मोठ्या समईतुन .. हेलकावणारी आकृती .. समोर ठेवलेल्या फोटोवर...

no image

गंध गेला हा सांगुनी ,आला मोहक मोगरा बघ कसा रे मनात , दरवळतो मोगरा रानीवनी पानोपानी , खुलुनी दिसे साजरा हिरव्या रानी मुग्ध कळी , बहरतो हा मोग...