आठवण येते कधी मला अन गालावर खुदकन खळी पड़ते तर कधी हसता हसता..... डोळी माझ्या पाणी आणते...... गर्दीत राहून सुद्धा ती.... एकांताचा आभास देते ....
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल
आठवण येते कधी मला अन गालावर खुदकन खळी पड़ते तर कधी हसता हसता..... डोळी माझ्या पाणी आणते...... गर्दीत राहून सुद्धा ती.... एकांताचा आभास देते ....
मी एक कटिंग (पण )पटियाला पेग सारखी भरून घेतो तू फोडलेला एश ट्रे समोर आ वासून उभा तेंव्हा त्याच्या तोंडी एक सिगारेट देतो सुरु होतो मग एक घोट ...
सर्वाना आपलस करताना कुणीच नाहि झाल माझ नात्याच्या या गुन्त्यामध्ये जीवनच झालय ओझ अलीकडे तुझ्या वागण्यात कितीरे बदल झालाय हातात मोगरा असतानाह...
कालच तू पाठवलेली स्क्रिप्ट मिळाली, अन सगळ्या ओळी सगळे संवाद.....सगळे शब्द ... पुन्हा पुन्हा वाचले ....अधाशासारखे काय लिहलय ? ते कळले.... पण ...
यम काल आला होता भेटायला . सांगत होता आठवणी कंठ त्याचा लागला होता दाटायला. चालून चालून त्याचा रेडा आता लागलाय मधेच बसु. तेंव्हापासून यमाच्या ...
बाबा, आठवतं का तुम्हाला....? लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्ही अन् आई आला होतात .... मी रडत होते शाळेत न जाण्यासाठी आईचाही जीव कळवळला हो...
आठवण माझी कधीतरी येईलच तुला तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु सगळी आसवं तुझी त्यात सामावतील जो थांबला तुझ्या हातावर नीट बघ त्याच्याकड...